Shreya Dhanwanthary: Scam 1992 मधल्या ‘त्या’ महिला पत्रकाराचा कातिल अंदाज पाहिलात का?

Chetan Bodke

'The Family Man' आणि 'Scam 1992' या वेबसीरिजमधील अप्रतिम अभिनय करणारी श्रेया धनवंतरी

Shreya Dhanwanthary Film | Instagram @shreyadhan13

श्रेयाने नुकतंच सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाईट रुपात फोटोशूट केले.

Shreya Dhanwanthary Fashion | Instagram @shreyadhan13

सोशल मीडियावर सध्या तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Shreya Dhanwanthary Beauty | Instagram @shreyadhan13

श्रेयाने गेल्या काही दिवसांपुर्वी ब्लॅक टॉपमध्ये फोटोशूट केले.

Shreya Dhanwanthary Age | Instagram @shreyadhan13

या फोटोंत चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसून ती नॅच्युरल खूपच सुंदर दिसते.

Shreya Dhanwanthary Style | Instagram @shreyadhan13

श्रेया धन्वंतरीची सुंदर स्माईल चाहत्यांना प्रेमाच्या महासागरात बुडवते.

Shreya Dhanwanthary Photos | Instagram @shreyadhan13

सध्या तिचे वनपिस मधले फोटो नेटकऱ्यांच्या बरेच चर्चेत आले आहे.

Shreya Dhanwanthary Pics | Instagram @shreyadhan13

गेल्या अनेक दिवसांपासून तिचा कोणताच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही.

Shreya Dhanwanthary OTT | Instagram @shreyadhan13

आता ती कोणत्या चित्रपटात दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Shreya Dhanwanthary Beauty | Instagram @shreyadhan13

NEXT: हो... ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली

Shriya Saran Fashion | Instagram @shriya_saran1109