Shreya Dhanwanthary: ‘दिवस तुझे हे फुलायचे....’ श्रियाचे साडीत सौंदर्य आणखीनच खुलले

Chetan Bodke

वेबसीरिजच्या माध्यमातून श्रिया धन्वंतरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे.

Shreya Dhanwanthary Beauty | Instagram/ @shreyadhan13

गेल्या काही दिवसांपूर्वी तिने साडीवर आपले फोटोशूट केले होते.

Shreya Dhanwanthary Fashion | Instagram/ @shreyadhan13

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये तिने फोटोशूट केले.

Shreya Dhanwanthary Saree | Instagram/ @shreyadhan13

साडीवर तिच्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या छटा असणाऱ्या डिझाईन आहे.

Shreya Dhanwanthary Hight | Instagram/ @shreyadhan13

साडीत श्रिया खूपच सुंदर दिसत आहे.

Shreya Dhanwanthary Smile | Instagram/ @shreyadhan13

हे फोटोशूट श्रियाने समुद्र किनाऱ्यावर केले आहे.

Shreya Dhanwanthary Age | Instagram/ @shreyadhan13

श्रियाने फोटोमध्ये कपाळावर टिकली लावली असून लूक खूप साधा सिंपल दिसतो.

Shreya Dhanwanthary Birthday | Instagram/ @shreyadhan13

सोशल मीडियावर सध्या तिचे बरेच फोटो व्हायरल होत असतात.

Shreya Dhanwanthary Film | Instagram/ @shreyadhan13

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.

Shreya Dhanwanthary BoyFriend | Instagram/ @shreyadhan13

NEXT: हळद पिवळी, पोर कवळी; मानसीचं सौंदर्य प्रेमात पाडणारं...

Mansi Naik Smile