Shriya Pilgaonkar: विस्कटलेल केस अन् कातिल करणारं सौंदर्य; फोटोंवरुन नजरचं हटेना...

Chetan Bodke

भारतीय चित्रपटसृष्टीत बरेच स्टारकिड्स आहेत, पण याला अपवाद श्रिया पिळगावकर आहे.

Shriya Pilgaonkar Fashion | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाने मराठी चित्रपटसृष्टीत ‘एकुलती एक’ च्या माध्यमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar Film | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाने मराठी, हिंदी चित्रपट आणि वेबसीरिज, परदेशी भाषेतील कलाकृती, नाटकात काम करत विविध ब्रँड्सच्याही जाहिराती केल्या आहेत.

Shriya Pilgaonkar Song | Instagram/ @shriya.pilgaonkar

खूप कमी कालावधीत श्रिया एक लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.

Shriya Pilgaonkar Age | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar Beauty | Instagram/ @shriya.pilgaonkar

नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar Glow | Instagram/ @shriya.pilgaonkar

विखुरलेले केस आणि हातात सुर्यफुल असलेले फोटो नुकतेच तिने चाहत्यांसोबत शेअर केले.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

यात तिचा ब्लॅक टॉप आणि न्यूड मेकअप प्रेक्षकांचे अधिकच लक्ष वेधत आहे.

Shriya Pilgaonkar Pic | Instagram/ @shriya.pilgaonkar

सध्या तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

Shriya Pilgaonkar Birthday | Instagram/ @shriya.pilgaonkar

NEXT: देसी गर्लचा नाद करायचा नाय ...! थेट रिक्षातच केलं प्रियंकाने निक जोनससोबत फोटोशूट

Priyanka Chopra In Auto | Instagram/ @priyankachopra