Shriya Saran: वय वर्ष ४०,अन् श्रियाचा हॉटनेस तर पाहा! फोटोंवरुन नजरचं हटेना

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

श्रियाचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Shriya Saran | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रियाने अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटात काम केले होते.

Shriya Saran | Saamtv

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.

Shriya Saran | Saamtv

श्रिया अभिनयाप्रमाणे तिच्या मनमोहक सौंदर्यामुळेही चर्चेत येत असते.

Shriya Saran | Saamtv

नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shriya Saran | Saamtv

सध्या तिच्या साडीमधील लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Shriya Saran | Saamtv

फोटोंमध्ये श्रियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

Shriya Saran | Saamtv

NEXT: साडीत खुललं श्रियाचं सौंदर्य! पाहा फोटो...

Shriya Saran | Saamtv