Sonakshi Sinha: सोनाक्षीचा दबंग अवतार! राऊडी लूकने वेधले लक्ष...

Gangappa Pujari

दहाड’

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘दहाड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘

Sonakshi Sinha | Instagram

‘अंजली भाटी’

दहाड’मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महिला पोलीस अधिकारी ‘अंजली भाटी’ ही भूमिका साकारणार आहे.

Sonakshi Sinha | Instagram

ओटीटी पदार्पण

या सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षी ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

Sonakshi Sinha

आठ भाग

१२ मे रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून एकूण आठ भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Sonakshi Sinha

फोटोंची चर्चा...

सध्या सोनालीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Sonakshi Sinha

दबंग...

फोटोंमध्ये सोनालीचा दबंग अवतार पाहायला मिळत आहे.

Sonakshi Sinha

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Sonakshi Sinha

दबंग चित्रपट...

सोनालीने दबंग चित्रपटातून सिने जगतात पाऊल ठेवले होते.

Sonakshi Sinha

कौतुक

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते...

Sonakshi Sinha

NEXT: कान्समध्ये साराच्या सौंदर्याचा तोरा; पाहा फोटो...

Sara Ali Khan | Saamtv