Sonali Bendre: ४८ व्या वर्षीही सोनाली दिसतेय इतकी सुंदर! लूकची चाहत्यांना भुरळ

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती.

Sonali Bendre | Saamtv

हीट सिनेमे

९० च्या दशकात सोनाली बेंद्रे हिने अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Sonali Bendre | Saamtv

यशस्वी अभिनेत्री

त्यामुळेच बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये सोनालीचे नाव घेतले जाते...

Sonali Bendre | Saamtv

चर्चा

आज सोनाली मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, अभिनेत्री चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

Sonali Bendre | Saamtv

बॉलिवूड...

सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.

Sonali Bendre | Saamtv

अभिनेते...

अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली.

Sonali Bendre | Saamtv

फोटो...

सध्या सोनालीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Sonali Bendre | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये सोनालीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Sonali Bendre | Saamtv

NEXT: धुळ्याची लेक गाजवतेयं कान्सचं मैदान!

Mrunal Thakur | Saamtv