Gangappa Pujari
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेचे नाव अग्रस्थानी आहे.
९० च्या दशकात सोनाली बेंद्रे हिने अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
आज सोनाली मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, अभिनेत्री चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.
अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली.
कायम आपल्या प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत राहणारी सोनाली तिच्या घायाळ अदांमुळे देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील सोनालीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.