Sonali Bendre: चाळिशीत बहरतंय सोनालीचं सौंदर्य; हटके लूक व्हायरल...

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे...

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali Bendre | Saamtv

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre | Saamtv

चाहते....

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali Bendre | Saamtv

भूमिका

सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonali Bendre | Saamtv

चाहता वर्ग

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Sonali Bendre | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Bendre | Saamtv

भन्नाट लूक

फोटोंमध्ये गुलाबी ड्रेस आणि भगव्या कोटमध्ये भन्नाट लूक पाहायला मिळत आहे..

Sonali Bendre | Saamtv

NEXT: सौंदर्य तुझं; वेड लावणारं.. रिंकूचा बिंधास्त अंदाज

Rinku Rajguru | Saamtv