Sunny Leone Photos : मालदिव्हच्या समुद्र किनाऱ्यावरील सनी लिओनीचा बिकीनी फोटोशूट पाहिलात का?

नरेश शेंडे

अभिनेत्री सनी लिओनीने 'जिस्म २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.

Sunny Leone | Instagram

सनी लिओनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sunny Leone | Instagram

सनी लिओनी बीग बॉसच्या पाचव्या सीजनमध्ये झळकली होती.

Sunny Leone | Instagram

सनी लिओनी तिच्या अप्रतिम अभिनय आणि बोल्डनेसमुळं प्रकाशझोतात आली आहे.

Sunny Leone | Instagram

मालदिव्हच्या समुद्र किनाऱ्यावरील बोल्ड फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sunny Leone | Instagram

सनी लिओनीचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.

Sunny Leone | Instagram

सनी लिओनी बिकीनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

Sunny Leone | Instagram

सनी लिओनीचा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांच्या नजरा खिळतात.

Sunny Leone | Instagram
Saam TV Web Story | Saam TV