ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवुड एक्ट्रेस तारा सुतारिया ही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेकमीच चर्चेत असते.
करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत
सोशल मीडियावर तारा कमालीची सक्रिय असते.
अभिनेत्री तारा सुतारीयाने तिचे एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते
ताराने माथ्यावर बिंदी, ज्वेलरीसह गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे.
ताराचे ग्लॅमरस फोटो तुफान व्हायरल होत आहेत.