Chitrangda Singh : ४५ व्या वर्षी अभिनेत्रीचे घायाळ करणारे फोटोशूट, एकदा बघाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री चित्रांगदा सिंगने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना थक्क केले आहे. | Chitrangda Singh upcoming movies | instagram @chitrangda
या फोटोंमध्ये अभिनेत्री चित्रांगदा सिंग खूपच ग्लॅमरस दिसत आहे. | Chitrangda Singh age | instagram @chitrangda
अभिनेत्री चित्रांगदा सिंगने ब्लू कलरचा डीप नेक गाऊन घातला असून तिने हलका मेकअपही केला आहे. | Chitrangda Singh photos | instagram @chitrangda
अभिनेत्री चित्रांगदा सिंगने खुल्या केसांमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. | Chitrangda Singh song | instagram @chitrangda
अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा हा बोल्ड अवतार पाहून चाहते तिच्या कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव होत आहे. | Chitrangda Singh movies | instagram @chitrangda
सोशल मीडियावर चित्रांगदाचे दीड लाख चाहते आहेत. तर ती स्वतः 237 लोकांना फॉलो करते. | Chitrangda Singh Boyfriend | instagram @chitrangda
अभिनेत्री चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. | Chitrangda Singh family | instagram @chitrangda