Salman Khan: प्रेम सलमानशी अन् लग्न भलत्याशीच!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडचा दबंग सलमान खान त्याच्या पर्सनल लाईफविषयी कायमच प्रकाशझोतात असतो.

Salman Khan | Saam Tv

आता पुन्हा एकदा सलमान त्याच्या लव्ह लाईफशी संबधित चर्चेत आला आहे.

Salman Khan | Saam Tv

यापूर्वी देखील  सलमानचे बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडले होते. 

Salman Khan | Saam Tv

अभिनेत्री- मॉडेल शाहीन जाफरी ही सलमानची पहिली गर्लफ्रेंड होती.

Salman Khan And Shaheen Jaffrey | Saam Tv

सलमानचे दुसरे प्रेम म्हणजे मिस इंडिया संगीता बिजलानीसोबत.त्यांच्या लग्नाची पत्रिका छापून लग्न रद्द झाले होते.

Salman Khan And Sangeeta Bijlani | Saam Tv

सलमानचे तिसरे प्रेम सोमी अली. सलमान- सोमी एकमेकांना जवळपास ८ वर्ष एकत्र डेट करत होते. 

Salman Khan And Somy Ali | Saam Tv

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील सलमान- ऐश्वर्याच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होती.

Salman Khan And Aishwarya Rai | Saam Tv

सलमानचे ऐश्वर्यानंतरचे सर्वाधिक चर्चेत असलेले प्रेम म्हणजे कतरिनासोबतचे. 

Salman Khan And Katrina Kaif | Saam Tv