Ishita Datta: अजय देवगणच्या लेकीला 'खुद से प्यार हो गया है'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'दृश्यम 2'मध्ये अजय देवगणच्या लेकीची भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ता सध्या जोरदार चर्चेत आहे.

Ishita Datta Saree Photos | Instagram/ @ishidutta

तिच्या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

Ishita Datta Saree Photos | Instagram/ @ishidutta

नुकतेच इशिताने खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Ishita Datta Saree Photos | Instagram/ @ishidutta

इशिताने आपल्या बोल्ड अंदाजातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ishita Datta Saree Photos | Instagram/ @ishidutta

या फोटोत इशिताने मल्टीकलरची साडी परिधान केली आहे.

Ishita Datta Saree Photos | Instagram/ @ishidutta

या लूकमध्ये इशिताने मोकळे केस सोडून हलका मेकअप करत सोनारी झुमके घालत आपला लूक पूर्ण केला.

Ishita Datta Saree Photos | Instagram/ @ishidutta

नेहमीच इशिता साडीमधील खास फोटो शेअर करत असते.

Ishita Datta Saree Photos | Instagram/ @ishidutta

इशिताने इन्स्टाग्रामवर 'खुद से प्यार हो गया है' कॅप्शन लिहित फोटो शेअर केले आहेत.