Halloween Party 2022 : बॉलिवूडच्या चमकत्या ताऱ्यांची हॅलोवीन पार्टी

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीनंतर चर्चा रंगते ती म्हणजे हॅलोवीन पार्टीची.

Halloween Party 2022 | Saam Tv

नुकताच बॉलिवूड विश्वात हॅलोवीन डे साजरा झाला.

Halloween Party 2022 | Saam Tv

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आले आहे.

Halloween Party 2022 | Saam Tv

आर्यन खान , शनाया कपूर, सारा अली खान, शनाया कपूर या सारख्या सेलिब्रिटींना हजेरी लावली.

Halloween Party 2022 | Saam Tv

काळ्या रंगाचा सूट आणि मेकअपने आर्यन खानच्या लूकने लक्ष वेधित केले आहे.

Halloween Party 2022 | Saam Tv

सारा अली खानने डेव्हिल लूक कॅरी केला आहे.

Halloween Party 2022 | Saam Tv

जान्हवीने काळ्या रंगाचा ड्रेस, डार्क लिपस्टीक असा हॅलोविन लूक केला आहे.

Halloween Party 2022 | Saam Tv

जान्हवीचा हॅलोवीन लूक सोशल मीडियावर चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे

Halloween Party 2022 | Saam Tv