Ishita Datta: ग्रीन सारी अन् इशिताचा किलिंग अंदाज!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या इशिता दत्ता 'दृश्यम 2' चित्रपटासाठी चांगलीच व्यग्र दिसून येत आहे.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta

चित्रपटावर सर्वच स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta

इशिता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta

नुकतेच इशाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta

इशिता दत्ताने फ्लोरल प्रिंटचा वन साइड फ्रिल टॉप आणि हाफ राउंड स्कर्ट घातला होता.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta

इशिताचा फोटोमधील चित्रपटाचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta

इशिताच्या शोल्डर ड्रेसने इशिता खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta

'दृश्यम 2'मध्ये इशिता अजय देवगणची मुलगी अंजू साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ishita Datta Images Instagram/ @ishidutta | Instagram/ @ishidutta

हे खास फोटोशूट पाहून तिच्या प्रेमात नेटकरी चांगलेच घायाळ झालेले दिसून येत आहे.

Ishita Datta Images | Instagram/ @ishidutta