Janhvi Kapoor: समंदर मैं, किनारा तू; जो बिखरूं मैं, सहारा तू...

Priya More

फोटोशूटमुळे जान्हवी चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीचा स्टायलिश लूक

आपल्या नवनवीन फोटोंज आणि स्टायलिश लूकमुळे ती नेहमीच चर्चेत राहते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

समुद्र किनाऱ्यावर जान्हवीचा जलवा

नुकताच जान्हवीने समुद्र किनाऱ्यावर मजा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीचा नॅच्युरल लूक

जान्हवीचा नॅच्युरल लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. समुद्रकिनारी जान्हवीचा जलवा पाहायला मिळत आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

अशी दिसते जान्हवी

ओले आणि मोकळे केस, लाईट मेकअपमध्ये जान्हवी खूपच सोज्वळ दिसत आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

फोटो पाहून आठवते गाणं

जान्हवीचे हे फोटो पाहून 'एक लडकी भीगी भागी सी' हे गाणं लक्षात येते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

फोटोंना मिळतेय पसंती

जान्हवी कपूरच्या फोटोंना चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. या फोटोंना साडेसात लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

'उलझ'मुळे चर्चेत

जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपट 'उलझ'मुळे चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाची नुकताच घोषणा झाली आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

शूटिंगमध्ये व्यग्र

जान्हवी कपूर तिच्या या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

NEXT: Mouni Roy: तुझी कर्वी फिगर पाहून काळजाचं झालं पाणीपाणी...

Mouni Roy | Instagram @imouniro