Radhika Apte Birthday: लंडनमध्ये भेट, १ वर्षानंतर गुपचूप लग्न; अशी आहे राधिका आपटेची लव्हस्टोरी

Priya More

प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेचे नाव घेतलं जातं. राधिकाला आपटेची लव्हस्टोरी खूपच भारी आहे.

Radhika Apte's Photo | Social Media

संगीतकारासोबत लग्न

राधिका आपटेने लंडन येथील संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न गुपचूप लग्न केलं आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच चर्चेत होती.

radhika and benedict love story | Social Media

अशी झाली पहिली भेट

राधिका आणि बेनेडिक्टची पहिली भेट लंडनमधील एका डान्स क्लासमध्ये झाली होती. याठिकाणी राधिका डान्सचे धडे घेत होती.

Radhika Apte | Social Media

राधिकाचे आयुष्यच बदललं

डान्स शिकत असताना बेनेडिक्टच्या छोट्या भेटीने राधिकाचे आयुष्यच बदललं. ती त्याच्या प्रेमात पडली.

Radhika Apte | Social Media

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले

त्यानंतर लंडनमध्येच राधिका ही बेनेडिक्टसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. हळूहळू त्यांचे नातं खूपच घट्ट होत गेलं.

Radhika Apte | Social Media

गुपचूप लग्न

एका वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी २०१२ मध्ये गुपचूप कोर्ट मॅरेज केले. त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाच माहिती नव्हते.

Radhika Apte | Social Media

लग्नाचा एकही फोटो नाही

लग्नामध्ये राधिका आणि बेनेडिक्टने एकही फोटो काढला नाही. विशेष म्हणजे राधिकाने लग्नात आजीची साडी नेसली होती.

Radhika Apte | Social Media

५ महिन्यानंतर केली लग्नाची घोषणा

२०१३ मध्ये राधिकाने ५ महिन्यांपूर्वी केलेल्या लग्नाच्या निमित्ताने रिसेप्शन पार्टी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Radhika Apte | Social Media

दोघेही राहतात वेगळे

राधिका आणि तिचा पती बेनेडिक्ट आपआपल्या कामानिमित्त वेगळे राहतात. पण दोघे महिन्यातून एकदा तरी भेटतात.

Radhika Apte | Social Media

फक्त १२ दिवस सोबत राहतात

महत्वाचे म्हणजे राधिका वर्षातील फक्त १२ दिवस आपल्या पतीसोबत राहते. असे असताना देखील दोघांमधील प्रेम काही कमी झाले नाही.

Radhika Apte | Social Media

NEXT: Janmasthami 2023: बॉलिवूडच्या १० सुपरहिट गाण्यांशिवाय जन्माष्टमीला धम्माल येणारच नाही

Janmasthami 2023 | Saam