Bollywood Boycott Trend: २०२२ मध्ये या चित्रपटांंवर प्रेक्षकांनी फिरवली पाठ, वादग्रस्त दृष्यामुळे सिनेमा राहिले चर्चेत

साम टिव्ही ब्युरो

मागील काही काळापासून सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंडने धूमाकुळ घातला आहे.

Bollywood Boycott Trend | Saam Tv

बॉयकॉट'ट्रेंड अर्थात बंदी घालण्याची मागणी करणारे हॅशटॅग्ज गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

Bollywood Boycott Trend | Saam Tv

आमिर खान आणि करीना कपूर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट या वर्षातला फ्लॉप सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाला बॉयकॉट करण्यात आले होते.

Bollywood Boycott Trend | Saam Tv

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीक खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करणारा आहे.

Bollywood Boycott Trend | Saam Tv

संजय लीला भंसालीचा गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात आला होता.

Bollywood Boycott Trend | Saam Tv

नेपोटिज्मच्या वादामुळे चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात आल्याचे बोलले जात होते.

Bollywood Boycott Trend | Saam Tv

आलिया आणि रणबीर यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट बॉयकॉट करण्यात आला होता.

Bollywood Boycott Trend | Saam Tv