Vidula Chougule : तेरे नैना बडे कातिल मारही डालेंगे; विदुलाच्या अदांनी चाहत्यांचा ‘जीव झाला येडापिसा’

Shivani Tichkule

विदुलाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Vidula Chougule Photos | Instagram

या फोटोमध्ये तिने साडी परिधान केली आहे.

Vidula Chougule Boyz3 | Instagram

या नव्या लूकमध्ये विदुला अतिशय सुंदर दिसत आहे.

Vidula Chougule Actress | Instagram

विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

Vidula Chougule Age | Instagram

'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले.

Vidula Chougule Height | Instagram

सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली.

Marathi Actress Vidula Chougule | Instagram

विदुलाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवलं आहे.

Vidula Chougule Boyfriend | Instagram

कमी कालावधीत विदुलाने तुफान लोकप्रिय झाली.

Vidula Chougule Movie | Instagram
Web Story