कच्च्या हळदीपासून उजळवा आपल्या त्वचेचा रंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कच्ची हळदी आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर असते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते.

Canva

हळदीत असणारे एंटीऑक्सीडेंट व एंटी बॅक्टेरीयल गुणधर्म असल्यामुळे मुरमे नाहीसे होऊन त्वचा उजळण्यास मदत होते.

Canva

कच्च्या हळदीत असणारे करक्युमिन त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

Canva

हळदी आणि बेसनाचा फेस पॅक लावल्यास चेहऱ्यावरील न हवे असणारे केस निघण्यास मदत होते.

Canva

कच्च्या हळदीत असणारे करक्युमिन त्वचेला हायड्रेट राहण्यास मदत करते.

Canva

कच्च्या हळदीचा वापर करुन चेहऱ्यावर काळे डाग घालवण्यास मदत होते.

Canva

कच्च्या हळदीच्या पेस्ट मध्ये नारळाचे तेल मिक्स करुन चेहऱ्यावर लावून सुखू द्या. अर्ध्या तासांने चेहरा धुवा त्वचेचा रंग उजळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canva