Cancer fighting food : 'या' 5 प्रकारच्या भाज्या खा, जीवघेण्या कॅन्सरला दूर पळवा !

कोमल दामुद्रे

कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे.

Cancer Symptoms in Marathi | canva

कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाची लक्षणे आणि तीव्रता वेगवेगळी असते.

Cancer fighting food | canva

निरोगी आहार केवळ तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर तुमचा कर्करोगाचा धोकाही कमी करू शकतो.

World Cancer Awareness Day | canva

कर्करोगापासून सुटका हवी असल्यास कोणत्या भाज्या खायला हव्या हे जाणून घेऊया

Cancer Prevention | canva

फ्लॉवर

Culiflower | canva

ब्रोकोली

Broccoli | canva

कोलार्ड ग्रीन्स

Collard Greens | canva

ब्रसेल्स स्प्राऊट

Brussels sprout | canva

केल

Kale | canva

Next : प्रेमवीरांनो सज्ज व्हा! गर्लफ्रेंडला खूश ठेवायचंय तर व्हॅलेन्टाईन वीक नीट चेक करा