वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील कर्बोदके

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इतर पोषण तत्वाशिवाय शरीराला कर्बोदके अधिक महत्त्वाचे आहे. कर्बोदकांमध्ये साखर, स्टार्च आणि फायबरचा समावेश केल्यास आपल्याला एनर्जी मिळण्यास मदत होते.

प्रोटीन आणि फॅटच्या तुलनेत अधिक प्रमाणात एनर्जी वाढण्यास मदत करते.

शरीरातील मेटॅबलिझम वाढवून शरीराला सुदृढ ठेवण्यास व पचनशक्ती सुधारण्यास मदत करते

कर्बोदकांचे दोन प्रकार आहेत सिम्पल कर्बोदके आणि कॉम्प्लेक्स कर्बोदके आहे. सिम्पल कर्बोदके शरीरासाठी चांगले नसतात तर कॉम्प्लेक्स कर्बोदके आरोग्यसाठी चांगले असतात.

कर्बोदकांचे सेवन न केल्यास आपली एनर्जी लेव्हल कमी होते तसेच चिडचिडही वाढते. यासाठी डाएट मध्ये कर्बोदकांचे सेवन करायला हवे.

रिफाइंड स्टार्चसारख्या ब्रेड, मैदा , प्रोसेड केलेले पदार्थ, व्हाइट पास्ता आणि यांसारख्या पदार्थ खावू नये.

कडधान्ये, बीन्स, फळे, मका, ब्राउन राइस, पास्ता यांसारख्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.