Balasaheb Thackeray : 'व्यगंचित्रकार' बाळासाहेब ठाकरे

साम टिव्ही ब्युरो

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी आज जयंती आहे. 

Balasaheb Thackrey

बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय कारकीर्द साऱ्यानांच माहीतीये.

Balasaheb Thackeray

यापलीकडे बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते

Balasaheb Thackeray

बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने रेखाटत होते.

Balasaheb Thackeray

१९५१ सालातल्या प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्धापनदिनी ठाकरे यांचे एक चित्र अत्यंत वेगळं व विलक्षण उठावदार आहे.

Balasaheb Thackeray

वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून व्यगंचित्रकाराचे धडे घेतलेले बाळासाहेब ठाकरे उत्तम व्यगंचित्रकार होते.

Balasaheb Thackeray

NEXT: Colour And Your Personality|रंगालाही व्यक्तिमत्व असते. तुम्हाला आवडणारा रंग काय सांगतो?