Photos: या वाईट सवयींमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स!

Sanika

पिंपल्स म्हणजेच मुरुमांच्या समस्येमुळे चेहऱ्याचे सौंदर्य पूर्णपणे बिघडते. मुरुमांमुळे चेहऱ्यावर नको नकोसे वाटणारे काळे डागही येतात.

Pimple On Face | Saam Tv

सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष आणि आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.

Pimple Skin | Saam Tv

जर तुम्हीही मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर आहारात काही विशेष खबरदारी घ्यायला हवी.

Pimples | Saam Tv

रोजच्या जेवणात तेल किंवा तूप जास्त प्रमाणात घेतल्याने देखील मुरुमांची समस्या उद्भवते.

Oily Food | Saam Tv

याचबरोबर आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचे संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. जेव्हा आहारात त्यांचे प्रमाण जास्त होते तेव्हा मुरुमांची समस्या येते.

Dairy Products | Saam Tv

नॉनव्हेजमध्ये प्रोटीनचे प्रमाण असते, पण जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे पोट साफ होत नाही आणि परिणामी मुरुम येतात.

Non Veg | Saam Tv

रोज जंक फूड खाल्ल्याने तुमचे वजन तर वाढतेच पण त्यासोबत मुरुमांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.

Fast Food | Saam Tv

दिवसभर पुरेसे पाणी न पिल्याने त्वचेशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. निरोगी व्यक्तीने दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणे फार महत्वाचे आहे.

Drinking Water | Saam Tv

ही देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट माहितीसाठी, सौन्दर्य तज्ञांकडून योग्य तो सल्ला घ्या.

Doctor Consultation | Saam Tv

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clear Skin | Saam Tv