'या' फिट दिसणार्‍या सेलिब्रिटींना आहे मधुमेह , अशाप्रकारे घेतात स्वतःची काळजी

साम टिव्ही ब्युरो

सेलिब्रिटी रूपेरी पडद्यावर दिसण्यासाठी स्वतःला फिट ठेवतात. आरोग्याची उत्तमप्रकारे काळजी घेतात.

Health Care | Saam Tv

मात्र कधी कधी त्यांना आजारांनाही तोंड द्यावे लागते.

Health Care | Saam Tv

फवाद खानला १७ वर्षाचा असताना मधुमेह असल्याचे समजले. यामुळे फवाद खान त्याच्या दैंनदिन आहाराची विशेष काळजी घेतो.

Health Care | Saam Tv

सामंथा रुथ प्रभूला २०१३ मध्ये मधुमेह असल्याचे समजले.

Health Care | Saam Tv

सोनम कपूरला वयाच्या १७ व्या वर्षी मधुमेह झाल्याचे समजले.

Health Care | Saam Tv

प्रियांका चोप्राचा पती , गायक निक जोनासला वयाच्या १३ व्या वर्षी मधुमेह झाल्याचे समजले.

Health Care | Saam Tv

रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी निक त्याच्या आहाराची विशेष काळजी घेतो.

Health Care | Saam Tv