Myra Vaikul: नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! चिमुकल्या मायराचा मराठमोळा रुबाब...

Gangappa Pujari

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या दोन दिवसांवर आली आहे.

Mayra vaikul | Saamtv

सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Mayra vaikul | Saamtv

बालकलाकार मायरा वायकुळने शिवजयंतीच्या निमित्ताने खास फोटोशूट केले आहे.

Mayra vaikul | Saamtv

कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा आणि नऊवारी साडी असा साज मायराने केला आहे.

Mayra vaikul | Saamtv

शिवनेरीवर किल्ल्यावर खास मराठमोठ्या लूकमध्ये मायराने फोटोशूट काढले आहे.

Mayra vaikul | Saamtv

फोटोंमध्ये मायरा खूपच रुबाबदार दिसत आहे..

Mayra vaikul | Saamtv

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने हे फोटो शेअर केले आहेत...

Mayra vaikul | Saamtv

NEXT: विदेशातही साराचा देसी अंदाज! चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

Sara Ali Khan | Saamtv