मुलांना 'हे' पदार्थ खाऊ देऊ नका, अन्यथा...

कोमल दामुद्रे

मुलांना कच्च्या दुधासारखे पॉश्चरायझर केलेले पदार्थांमध्ये बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो.

Raw Milk | Canva

मुलांच्या वाढत्या आयुसाठी डब्बा बंद असलेले सॉस, चिप्स, क्रिस्पसारखे पदार्थ खाण्यास देऊ नका.

Packed Food | Canva

ज्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात साखर असते त्यामुळे मुलांचे दात खराब होण्याची अधिक शक्यता असते. त्यासाठी त्यांना पॅकेजमधला ज्यूस, मफिन, बिस्किट, केक, चॉकलेटसारखे पदार्थ खाण्यास देऊ नका.

Added Extra Sugar | Canva

त्यांना जास्त चहा व कॉफीचे सेवन करण्यास देऊ नका. यामुळे हृदयाचे आरोग्य, चिंता व झोपेची कमतरता त्यांना जाणवू शकते.

Tea and Coffee | Canva

कोल्ड ड्रिंक फक्त दातच नाहीतर मुलांचे आरोग्य देखील बिघडवते. त्यासाठी मुलांना त्याचे सेवन करु देऊ नका.

Cold Drink | Canva

पॅकेज किंवा फ्राय केलेल पदार्थ मुलांना खाण्यास देऊ नका. त्यामुळे मुले अधिक आजारी पडण्याची शक्यता असते.

Package Food | Canva

कच्च्या भाज्यांमधील ब्रोकोली, शिमला मिर्ची, मटर, फुलगोभी, भेंडी व इतर कोणत्याही भाज्या मुलांना उकडवून खाऊ घाला.

Vegetables | Canva