Bold Photos: हॉट लूक; बोल्ड अदा! कोण आहे ही सुंदरा?

Gangappa Pujari

कोरिओग्राफर

शक्ती मोहन ही जितकी मल्टी टॅलेंडेट आहे तितकीच ती ग्लॅमरस आहे.

Shakti Mohan | Saamtv

शक्ती मोहन...

शक्तीची किलर स्टाईल सगळ्यांनाच आवडते.

Shakti Mohan | Saamtv

स्टाईल...

सोशल मीडियावर ती आपल्या आकर्षक स्टाइलने लोकांना वेड लावत असते..

Shakti Mohan | Saamtv

कोरिओग्राफ

ती प्रत्येक नृत्यप्रकार सुंदरपणे कोरिओग्राफ करते.

Shakti Mohan | Saamtv

मनमोहक अदा..

तिच्या मनमोहक अंदावर प्रत्येक जण जीव ओवाळून टाकतात.

Shakti Mohan | Saamtv

लूक..

एथनिक असो वा वेस्टर्न किंवा अगदी बीच लूक. ती सगळ्या लूकमध्ये एकदम फिट दिसते.

Shakti Mohan | Saamtv

फोटो...

शक्ती मोहन सध्या व्हेकेशनवरून असून तिच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Shakti Mohan | Saamtv

हॉट

तिने कॅमेर्‍यासाठी पोझ देताना ती हॉट दिसत आहे.

Shakti Mohan | Saamtv

NEXT: सौंदर्य तुझं; वेड लावणारं.. रिंकूचा बिंधास्त अंदाज

Rinku Rajguru | Saamtv