City Of Dreams Season 3: 'सिटी ऑफ ड्रीम्स'चे कलाकार सिद्धिविनायकाच्या चरणी

Priya More

सिद्धिविनायकाचे दर्शन

‘सिटी ऑफ ड्रीम्स’या वेबसीरिजच्या कलाकारांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

Actor Sachin Pilgaonkar | Saam Tv

कलाकार पोहचले बाप्पाच्या दर्शनला

अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री प्रिया बापट यांना सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहचले होते.

Sachin Pilgaonkar And Priya Bapat | Saam TV

सिटी ऑफ ड्रीमची टीम

मुंबईतल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दाखल होत या टीमने दर्शन घेतलं.

Actress Priya Bapat | Saam Tv

उद्या होणार रिलीज

'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी रिलीज होणार आहे.

Actor Sachin Pilgaonkar | Saam Tv

तिसऱ्या सिझनच्या निमित्ताने दर्शन

सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सीझनच्या निमित्तानेच या टीमने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

city of dreams season 3 star cast | Saam Tv

मिळाला चांगला प्रतिसाद

या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटाला येत आहे.

city of dreams season 3 star cast | Saam Tv

टीझर होतोय व्हायरल

तिसऱ्या सीझनच्या टीझर प्रेक्षकांना खूप आवडला. सध्या तो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

city of dreams season 3 | Social Media

NEXT: Prarthana Behere: सोज्वळ लूक अन् कातिल अदा प्रार्थनाच्या अदांवर नेटकरी फिदा!

Prarthana Behere Saree | Instagram