Cloves Benefits : रिकाम्या पोटी लवंग खाताय? फायदे वाचून थक्क व्हाल !

कोमल दामुद्रे

मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या लवंगाचे आरोग्याला असंख्य फायदे होतात.

Cloves | Canva

चवीला अगदी तिखट असले तरी अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे.

Spices | Canva

सकाळी अनोशी पोटी लवंगाचे सेवन केल्यास नवीन पेशीं वाढण्यास मदत होते, यकृताच्या डिटॉक्सला प्रोत्साहन देऊन यकृताच्या आरोग्यास चालना देते.

Liver | Canva

रिकाम्या पोटी एक चिमूटभर लवंग पावडरचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Diabetes | Canva

सकाळच्या वेळी बरेच वेळा मळमळ किंवा उलटीसारखे होत असल्यास लवंगाचे सेवन फायदेशीर ठरते.

Vomiting | Canva

दात दुखीच्या आजारावर रामबाण उपाय म्हणून लवंगाला ओळखले जाते.

Teeth Pain | Canva