Shivali Parab: काय त्या शिवालीच्या अदा, फक्त चाहतेच नाही सारेच झाले फिदा!

साम टिव्ही ब्युरो

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब

Shivani Parab | Instagram

अभिनेत्री शिवाली परब कमालीची विनोदी कलाकार आहे.

Shivani Parab | Instagram

शिवालीने स्टेज शोच्या माध्यमातून तिच्या करिअरला सुरूवात केली आहे.

Shivani Parab | Instagram

विनोदी कौशल्य, बिनधास्त आणि सौंदर्यहीन शिवाली प्रेक्षकांची मने जिंकते आहे.

Shivani Parab | Instagram

शिवाली तिच्या सौंदर्याने साऱ्यांनाच मोहिनी घालते आहे.

Shivani Parab | Instagram

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शिवाली अप्रतिम दिसत आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीने कलाकार मैत्रिण वनिता खरातच्या हळदीसाठी हा लूक केला आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT:Gauri Nalawade| तुझ्या मोकळ्या केसांत जणू... गौरीच्या सौंदर्यावर चाहते भाळले