Shreya Bugade: छबीदार छबी मी तोऱ्यात उभी.. श्रेयाच्या सौंदर्यानं केलं खल्लास!

साम टिव्ही ब्युरो

विनोदाची राणी श्रेया बुगडेने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugade | Saam Tv

सोनेरी रंगाच्या साडीत श्रेयाने तिचं दिलखुलास हास्य़ खुलवलं आहे.

Shreya Bugade | Saam Tv

सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो व्हायरल होत आहे.

Shreya Bugade | Saam Tv

श्रेया तिच्या रूपानं कायमचं चाहत्यांची मनं जिंकते.

Shreya Bugade | Saam Tv

श्रेयाचं साडीतील निखळ सौंदर्यावर चाहते बेभान झाले आहेत.

Shreya Bugade | Saam Tv

अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या विनोदी शैलीने चाहत्यांची मनं जिंकते.

Shreya Bugade | Saam Tv