Constipation : पोटात सारखा गॅस, पोट होत नाही साफ, हे खा आणि २ मिनीटात मोकळे व्हा

साम टिव्ही ब्युरो

खवय्ये

जीभेचे चोचले पुरवण्यासाठी खवय्ये विविध ठिकाणी भेट देतात आणि तृप्त होतात.

Food | saam tv

फळे

पोट साफ होत नसल्यास आहारात फळांचे सेवन करावे.

Fruit | saam tv

पाणी

पाणी जास्त प्रमाणात प्यावे. डियाड्रेशनमुळे पोट साफ होत नाही.

Water | saam tv

दही

पोट साफ होत नसल्यास आहारात दही घ्यावे.

yogurt | saam tv

मध

मध देखील यासाठी फार उपयुक्त आहे.

Honey | saam tv

अंजीर

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी अंजीर खावे.

Anjeer | saam tv

दूध

रात्री झोपण्यापूर्वी एक कप दूध पिण्याची सवय लावावी.

Milk | saam tv

तुप

तुप खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

Ghee | saam tv

Gautami Sister : कसली भारी दिसते राव...; गौतमी की तिची बहिण?

Gautami Sister | Instagram