Cow - Buffalo Milk: तुमची गाय-म्हैस कमी दूध देते? ही ७ कारणं असू शकतात

Satish Daud-Patil

कमी दूध

अनेक पशुपालकांची तक्रार असते की त्यांची गाय किंवा म्हैस कमी दूध देते.

Milk production | Saam TV

गायीचे दूध

गाय आणि म्हैस कमी दूध देत असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात.

Dairy production and products | Saam TV

म्हशीचे दूध

तापमानात झालेल्या वाढीमुळे जनावरांच्या दूधावर परिणाम होतो.

cow milk production | Saam TV

गलघोटू आजार

थनैला आणि गलघोटू सारख्या आजारामुळे सुद्धा जनावरांच्या दूधावर परिणाम होतो.

Buffalo milk production | Saam TV

पोषण आहाराचं प्रमाण

चाऱ्यांमध्ये पोषण आहाराचं प्रमाण कमी असल्यामुळे सुद्धा जनावरे कमी दूध देतात.

Cow-Buffalo Milk | Saam TV

जनावरांना देण्यात येणाऱ्या लसी

जनावरांना देण्यात येणाऱ्या लसी सुद्धा वेळेवर नाही दिल्या. तर त्यांची दूध देण्याचे प्रमाण घटते.

Buffalo- Cow Milk | Saam TV

म्हशीला वेळेवर पाणी

गाय किंवा म्हशीला वेळेवर पाणी पाजले नाही, तर ते कमी दूध देत असल्याचं समोर आलं आहे.

Cow - Buffalo Milk | Saam TV

कॅल्शियमचे प्रमाण

जनावरांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले, तर याचा परिणाम त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर होतो.

Cow - Buffalo Milk | Saam TV

हिरवा चारा

योग्य प्रमाणात हिरवा चारा मिळाला नाही, तरी जनावरे कमी दूध देतात.

Cow - Buffalo Milk | Saam TV

NEXT: मटन खाण्याचे फायदे माहितीये का?

Mutton Eating Benefits | Saam TV