Virat Kohli: विराटसाठी का खास आहे १५ जानेवारी? या दिवशी केलेत अनेक पराक्रम

साम टिव्ही ब्युरो

विराट कोहलीने आज १६६ धावांची धमाकेदार खेळी केली.

Virat Kohli | Instagram /@virat.kohli

विराटचं हे एकदिवसीय क्रिकेटमधील ४६वं शतक ठरलं.

Virat Kohli | Instagram /@virat.kohli

विराट कोहलीसाठी १५ जानेवारी हा दिवस खास आहे.

virat Kohli | Instagram

विराटने १५ जानेवारीला ४ वेळा शतक ठोकलं आहे.

virat Kohli | Instagram

१५ जानेवारी २०१७मध्ये विराटने इंग्लंडविरुद्ध १२२ धावांची खेळी केली होती.

virat kohli | Instagram

१५ जानेवारी २०१८ रोजी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विराटने टेस्टमध्ये १५५ धावा केल्या होत्या.

Virat Kohli | Instagram /@virat.kohli

१५ जानेवारी २०१९ रोजी विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ धावांची खेळी केली होती.

Virat Kohli | Twitter/@BCCI

१५ जानेवारी २०२३ म्हणजे आज विराटने श्रीलंकेविरुद्ध १६६ धावा ठोकल्या.

Virat Kohli | Instagram /@virat.kohli

ATMवर छापलेल्या १६ अंकांचा अर्थ माहितीये का? जाणून घ्या

ATM Card | Saam TV