Shubman Gill : शुबमनला फुल देणारी 'ती' नेमकी आहे तरी कोण ?

कोमल दामुद्रे

क्रिकेटर

टीम इंडियाचा WTC खेळणारा क्रिकेटर शुबमन गील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Shubman Gill

बॅटिंग

त्याच्या बॅटिंगसोबतच तो त्याच्या अफेरच्या चर्चेमुळे नेहमी प्रसिद्धझोतात असतो.

Shubman Gill

व्हायरल

असाच एक फोटो व्हायरल झाला आहे.

Shubman Gill

तरुणी

ज्यामध्ये एक तरुणी त्याला चक्क फुल देऊन इम्प्रेस करते आहे.

Shubman Gill

प्रश्न

परंतु ही तरुणी नेमकी कोण हा प्रश्न सगळ्या चाहत्यांना पडला आहे.

Shubman Gill

सोशल मीडिया

शुबमन सोबत व्हायरल झालेली मुलगी आहे सोशल मीडिया इन्फ्लुएंअर निहारिका एनएम.

Shubman Gill

क्रिएटर

ती कटेंट क्रिएटर असून टॉक शो होस्ट करते. या शोमध्ये ती अनेक सेलिब्रिटींना बोलावते.

Niharika NM

शो

अशातच तिने तिच्या या शोमध्ये शुबमनला देखील बोलावले आहे.

Niharika NM

व्हिडीओ

सध्या त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Niharika NM

कॅप्शन

निहारिकाने डेट की मॅजिक शो असे कॅप्शनही त्यावर दिले आहे.

Shubman Gill

Next : घरात कोणती तुळस लावणे चांगले? रामा की श्यामा