Manasvi Choudhary
आचार्य चाणक्य मानवी जीवनाशी निगडित अनेक गोष्टीचा उलगडा करतात.
आचार्य चाणक्याच्यामते, विवाहित जोडप्याने वैवाहिक जीवनात काही गोष्टीचे पालन करावे.
त्याच्या मतानुसार अशा काही गोष्टी आहे ज्या पतीने कधीच पत्नीला सांगू नयेत.
चाणक्याच्यामते, पतीने त्याच्या कमकुवतपणाबद्दल कधीच पतीला सांगू नये
पुरूषांनी कधीही तुमचा अपमान झालेला असेल तर ते कधीही पत्नीला सांगू नये.
असं म्हणतात एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळु नये त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत केलेली असते ही पत्नीला कधीही सांगू नये