Manasvi Choudhary
आज सर्वत्र दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
प्रत्येकजण श्रावणात दहीहंडी या सणाची उत्सुकतेने वाट पाहत असतात.
. जय जवान गोविंदा पथक प्रसिद्ध गोविंदा पथक आहे. या गोविंद पथकाने उंच मानवी मनोरे रचना विक्रम तोडले आहेत.
मुंबईतील सर्वात जुने आणि सर्वात प्रसिद्ध दहीहंडी महोत्सव. या दहीहंडी उत्सवाला प्रचंड गर्दी होते.
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान सर्वात उंच आणि मानाचा दहीहंडी महोत्सव मानला जातो. २०१२ मध्ये जय जवान या गोविंद पथकाने नऊ थरांची सलामी देत विक्रम आपल्या नावावर केला
संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने वरळी येथे मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते वरळीतील जी. एम. भोसले मार्गावर जाबरी मैदान येथे दहीहंडी बाधंली जाते.
या दहीहंडी उत्सवास बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार तसेच राजकारणी दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी भेट देतात.