Horoscope: या राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल

साम टिव्ही ब्युरो

मेष : व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : मन आनंदी आणि आशावादी राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दुपारनंतर कामे मार्गी लागतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : गुरुकृपा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Vruschik, Daily Horoscope

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.आरोग्य उत्तम राहील.

Min, Daily Horoscope | Saam Tv