साम टिव्ही ब्युरो
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना प्रवासाचे योग येतील.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कन्या : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
धनू : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी लाभेल.
कुंभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
मीन : काहींची वैचारिक प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.