Horoscope Today: मित्रमैत्रिणींशी मतभेदाची शक्यता आहे, बोलताना काळजी घ्या

साम टिव्ही ब्युरो

मेष

दानधर्म कराल. प्रवास टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

काहींचा मानसिक व बौद्धिक गोंधळ होण्याची शक्यता आहे.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

गुंतवणुकीची कामे शक्यतो टाळावीत. खर्च वाढणार आहेत.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

प्रवासामध्ये काळजी घ्यावी. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

Kark Rashi | Saam TV

सिंह

प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आर्थिक नुकसान संभवते.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

वाहने चालवताना दक्षता हवी. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

काहींचा नको त्या गोष्टीवर वेळ वाया जाईल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

मित्रमैत्रिणींशी मतभेदाची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

Vruschik, Daily Horoscope | Saam TV

धनु

दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक धाडस आज नको.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मनोबल चांगले राहील. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कोणतेही धाडस आज नको. वाहने चालवताना दक्षता हवी.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहील.

Min, Daily Horoscope | Saam Tv