Daily Horoscope: या राशींनी आरोग्याची काळजी घ्या; आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो

साम टिव्ही ब्युरो

मेष

मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

व्यवसायात वाढ होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Mithun Rashi

कर्क

आरोग्याची काळजी घ्या; आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो

Kark Rashi | Saam TV

सिंह

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन गाठीभेटी होतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

जुनी येणी वसूल होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Vruschik, Daily Horoscope

धनू

खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Min, Daily Horoscope | Saam Tv

NEXT : मुलीला लग्नात या गोष्टी कधीच देऊ नयेत

Bride | Saam TV