Horoscope : या राशीच्या लोकांनी वस्तू हरवणार नाहीत याची दक्षता घ्या

साम टिव्ही ब्युरो

मेष : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. गुरुकृपा लाभेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. विरोधकांवर मात कराल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Vruschik, Daily Horoscope

धनू : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अध्यात्माकडे कल राहील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Min, Daily Horoscope | Saam Tv