Rashi Bhavishya In Marathi: नोकरीत बढतीची शक्यता, भाग्य चमकेल!

Chandrakant Jagtap

कामात प्रतिष्ठा

मेष : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Mesh Rashi | SAAM TV

महत्त्वाचे काम पुढे ढकला

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे नकोत.

Vrushabh Rashi | SAAM TV

कामात यश

मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

Mithun Rashi | SAAM TV

नोकरीत बढती

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

Kark Rashi | SAAM TV

भाग्य चमकेल

सिंह : भाग्यकारक घटना घडेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Sinh Rashi | SAAM TV

प्रवास टाळा

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Kanya Rashi | SAAM TV

नोकरीत बढती

तूळ : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

Tul Rashi | Saam TV

मतभेद होतील

वृश्‍चिक : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Vruchik Rashi | Saam TV

यश मिळेल

धनु : शैक्षणिक कार्यात महत्त्वपूर्ण म. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

Dhanu Rashi | Saam TV

गुंतवणुकीची कामे

मकर : गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लागेल. प्रतिष्ठा लाभेल.

Makar Rashi | Saam TV

प्रवासाचे योग

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi | Saam TV

आर्थिक लाभ

मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Min, Daily Horoscope | SAAM TV

NEXT : घरात पैसे आणि दागिने कुठे ठेवावे?

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV