Horoscope Today : या राशींसाठी दुपारनंतरची वेळ अनुकूल नाही, महत्वाची कामे रखडण्याची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

मेष

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. मनोबल कमी राहील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. वैचारिक जीवनात परिवर्तन होईल.

Mithun Rashi

कर्क

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kark Rashi | Saam TV

सिंह

जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Sinh Rashi | Saam TV

तुळ

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे इतरांवर प्रभाव राहील.

Tul Rashi | Saam TV

धनु

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Makar Rashi

कुंभ

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

दुपारनंतरची वेळ अनुकूल नाही. महत्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Min, Daily Horoscope

कन्या

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

Kanya Rashi

वृश्‍चिक

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Vruschik Rashi | Saam TV

NEXT: लग्नात या गोष्टी मुलींना कधीचे देऊ नका