Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2022

साम वृत्तसंथा

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Varubh Daily Horoscope | Saam Tv

मिथुन : कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Sinh, Daily Horoscope | Saam Tv

कन्या : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता.

Kanya, Daily Horoscope | Saam Tv

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता.

Tul, Daily Horoscope | Saam Tv

वृश्‍चिक : तुमचे निर्णय मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vruschik, Daily Horoscope | Saam Tv

धनू : कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Dhanu, Daily Horoscope | Saam Tv

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Makar, Daily Horoscope | Saam Tv

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kunbh, Daily Horoscope | Saam Tv

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

Min, Daily Horoscope | Saam Tv