Horoscope Today: 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ

Shivani Tichkule

मेष

अनेकांशी सुसंवाद साधाल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

जुने येणे, उधारी वसूल होईल. प्रवास सुखकर होतील. मोठी उलथापालथ होणार.

Vruschik Rashi | Saam TV

मिथुन

अपेक्षित पत्र व्यवहार,फोन होतील. गाठीभेटी, परिचय होतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायातील निर्णय बरोबर ठरतील.

Kark Rashi | Saam TV

सिंह

जुन्या ओळखींना उजाळा मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

मित्रांच्यावर अवलंबून राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

तुमच्या कार्यक्षेत्रात काही गोष्टी नव्याने समजतील. नवीन आणू शकाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. प्रवासाचे योग येतील.

vrushik rashi | Saam Tv

धनु

आर्थिक प्रगती चांगली होणार आहे.जबाबदारी वाढेल. नवीन परिचय होतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

अपेक्षित पत्र व्यवहार व फोन येतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे.

Meen Rashi | Saam TV

Next : अप्रतीम सौंदर्य अन् मनमोहक अदा