Today Rashi Bhavishya: पेढा की बर्फी; प्रतीक्षा संपली, आज घरी येणार नवा पाहुणा

Ruchika Jadhav

मेष : आर्थिक व्यवहार जपून करावेत. खर्च वाढणार आहेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : मानसिक स्वास्थ्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : व्यवसायात वाढ करण्यास आजचा दिवस विशेष अनुकूल आहे.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. आर्थिक आवक चांगली राहील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. फारसा उत्साह असणार नाही.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : संतती सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. अध्यात्मिक प्रगती होईल.

Vruschik Rashi | Saam TV

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

Min, Daily Horoscope | Saam TV

Tina Datta: कितीदा नव्याने तुला आठवावे; डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

Tina Datta | Saam TV