Rashi Bhavishya: आज 'या' ४ राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार

सतीश दौड-पाटील

मेष

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

मिथुन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

तुळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Vruchik Rashi | Saam TV

धनु

धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu, Daily Horoscope | Saam Tv

मकर

मकर : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Meen Rashi | Saam TV

NEXT : आठवडाभर खा भिजवलेले मनुके, हे ५ आजार होतील छुमंतर

Benefits Of Soaked Raisins | Saam Tv