Rashi Bhavishya: या राशींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

सतीश दौड-पाटील

मेष

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वैचारिक परिवर्तन होईल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

वृषभ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल उत्तम राहील.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

मिथुन : काही कामे धाडसाने पार पाडाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

कन्या : मनोबल कमी राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्‍चिक : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Vruchik Rashi | Saam TV

धनु

धनु : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर : व्यवसायात वाढ होईल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन : भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वादविवाद टाळावेत.

Meen Rashi | Saam TV

NEXT: 'बजरंगी भाईजान'ची 'मुन्नी'सध्या काय करते?

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03